सध्‍या चालू असलेल्‍या अधिक मासाची शास्‍त्रोक्‍त माहिती : शुभ फळ देणारा ‘अधिक मास’ !

सध्‍या सामाजिक माध्‍यमांमधून या अधिक मासात कोणती धर्मकृत्‍ये करावीत ? आणि कोणती करू नयेत ? यांविषयी थोडी खरी आणि शास्‍त्राचा आधार नसलेली बहुतांश खोटी माहिती प्रसारित होत असते. त्‍यामुळे सश्रद्ध हिंदूंमध्‍ये अनेक अपसमज निर्माण होतात. इथे अधिक मासाची शास्‍त्रोक्‍त माहिती पाहूया.

शारीरिक स्‍थिती अत्‍यंत खालावलेली असतांनाही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञताभावात असणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

‘वर्ष २००५ मध्‍ये मी कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करत होते. तेव्‍हापासून उंचगाव (कोल्‍हापूर) येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांचा आणि माझा परिचय आहे. आमची पुष्‍कळ जवळीक होती.

साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे आणि प्रत्‍येक क्षणी गुरुकार्याचा ध्‍यास असलेले सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

‘१२ ते १७.१२.२०२२ या कालावधीत गुरुकृपेने हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे नागपूर येथे आमच्‍या घरी वास्‍तव्‍याला होते. तेव्‍हा त्‍यांच्‍या सत्‍संगात त्‍यांच्‍यामधील अनेक गुणांचे आम्‍हाला दर्शन घडले आणि अनुभूतीही आल्‍या.

‘साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू इत्‍यादी सर्वांची साधना व्‍हावी’, यांसाठी ‘स्‍व’भान विसरून सतत प्रयत्नरत असलेल्‍या सनातनच्‍या ११२ व्‍या (समष्‍टी) संत पू. दीपाली मतकर (वय ३४ वर्षे) !

‘गुरुकृपेने मला सनातनच्‍या ११२ व्‍या (समष्‍टी) संत पू. दीपाली मतकर यांचा सहवास लाभला. त्‍यांच्‍या समवेत रहातांना मला त्‍यांची समष्‍टीप्रती असलेली तळमळ प्रकर्षाने जाणवली. त्‍यांच्‍याविषयी माझ्‍या लक्षात आलेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक गुरुमाऊलींच्‍या चरणी अर्पण करत आहे.

श्रीहरि स्‍मरणाने दुःखे दूर होतात

‘जसे सूर्योदय होताच रात्र पळून जाते, सिंहाची गर्जना ऐकताच हत्तीला भीती वाटते, तसेच हरिभक्‍त समोर येताच संकटे पळून जातात. त्‍यांच्‍या दृष्‍टीच्‍या समोर येतच नाहीत. जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्य्र दूर होते, तसेच (सर्वव्‍यापक, सर्वांचे अंतरात्‍मा) श्रीहरीचे स्‍मरण केल्‍याने जन्‍म-मरणरूपी दुःख दूर होते.’

देहली सेवाकेंद्राच्‍या परिसरात आलेल्‍या फुलपाखरामुळे सेवाकेंद्रातील सर्वांना आनंद होणे

फुलपाखरू आल्‍यानंतर साधिकेची ग्‍लानी दूर होऊन तिला उत्‍साह वाटू लागणे

दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक, कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्‍कर !

पूर्वी कु. प्रार्थना रामनाथी आश्रमात राहून साधना करत होती. ती देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात गेल्‍यावरही तिला ‘ती रामनाथी आश्रमातच आहे’, असे जाणवत असे. अन्‍य २ दैवी बालिकांनाही तिच्‍याविषयी असेच जाणवले. त्‍याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानंतर रामनाथी (गोवा) येथे झालेल्‍या चंडीयागाच्‍या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्‍यावर माझी भावजागृती होऊन मला आनंद झाला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती

ध्‍यानमंदिरात नामजप अतिशय भावपूर्ण होतो. ‘साक्षात् गुरुदेवांसमोर आपण बसलो आहोत’, असे वाटते. मला ध्‍यानमंदिरात सूक्ष्मातून गुरुदेव आल्‍याची अनुभूती आली.’