जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्र : ‘पेपरलेस’ नियोजन बैठकीसाठी सदस्यांना देणार ‘टॅब’ ! – पालकमंत्री उदय सामंत
आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सी.एस्.आर्. मधून डायलेसिस मशीन मिळवून जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्रे उभारली जातील. त्यासाठी स्टाफ, नर्स प्रशिक्षित करा. जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी सांघिक प्रयत्न करूया!’’