प्रखर स्वराष्ट्राभिमान, लढवय्ये आणि साम्राज्य संस्थापक थोरले बाजीराव पेशवे !

आज ३ मे २०२३ या दिवशी असलेल्या थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !

झोकून देऊन साधना आणि सेवा करणार्‍या कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा मधुकर मयेकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२.५.२०२३ या दिवशी झालेल्या भागात आपण ‘सौ. मनीषा मधुकर मयेकर साधनेत कशा आल्या आणि त्यांची साधना कशी चालू झाली ?’, हे पाहिले. आजच्या भागात ‘त्यांनी झोकून देऊन केलेली सेवा, सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती आणि आता उतारवयात परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांच्या आज्ञेनुसार घराला आश्रम समजून त्यांनी आनंदाने..

निफाड (जिल्हा नाशिक) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा  कै. सात्त्विक भगुरे (वय ३ वर्षे) याच्या मृत्यूसमयी त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

१० ते १२.२.२०२३ या कालावधीत आम्ही (मी, पत्नी आणि सात्त्विक, सात्त्विकचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील, मामा आणि मावशी) असे सर्व जण तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी येथे देवदर्शनाला गेलो होतो. १२.२.२०२३ या दिवशी सकाळी १० वाजता सात्त्विक याचे आमचे कुलदैवत श्रीखंडोबाच्या जेजुरी गडावर अकस्मात् निधन झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेला भावसोहळा पहातांना आलेल्या अनुभूती

भावसोहळा पहातांना ‘संपूर्ण पृथ्वी रामनाथी आश्रम आहे. मी स्थुलातून कुठेही असलो, तरी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांजवळच आहे’, असे मला जाणवले.

नातेवाइकांशी प्रेमाने वागून त्यांची मने जिंकणारे आणि सेवाभावी वृत्तीचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. भानु पुराणिक !

वैशाख शुक्ल त्रयोदशी (३.५.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. भानु पुराणिक यांचा ४५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने . . .

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्यआणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळयांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व साधकांसमवेत निरंतर असल्यामुळे ‘त्यांचे केवळ स्मरण केले, तरी साधकांना ते आपल्या समवेतच आहेत’, असे भासते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याचे प्रक्षेपण पहातांना कु. सुनीता छत्तर यांना आलेल्या अनुभूती

भावसोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणपादुकांची मानसपूजा सांगतांना ‘त्यांच्या चरणपादुका प्रत्यक्षात माझ्या हृदयमंदिरात आहेत आणि त्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने माझा अंतरात्मा शुद्ध होत आहे, असे मी अनुभवत होते.

पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

हवामानतज्ञांनी अल्निनो आणि इतर घटक यांमुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण अल्प अशी स्थिती दर्शवली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल, अशी सूचना राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

शरद पवार यांच्या त्यागपत्रावर आता बोलणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे विधान