नानासाहेब पेशवे यांनी इंग्रज सेनापती होप ग्रांट याला पत्रात लिहिले होते, ‘‘इंग्रजांना भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा आणि मला राजद्रोही ‘आऊट लॉ’ घोषित करण्याचा काय अधिकार होता ? तुम्ही फिरंगी येथे राजे आणि आम्ही या आमच्याच देशात चोर !’’ (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’)