कलियुगातील द्रष्टे ऋषि : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सूक्ष्मातून जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

आज ७ मे २०२३ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने……

व्यक्तीला साधनेमुळे होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध एप्रिल २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेत सादर

वरील शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत. ऑक्टोबर २०१६ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ८७ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १०५ वैज्ञानिक पिरषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

गुरुदेवांनी केलेला हा अनुग्रह सामान्य व्यक्तीच्या लक्षात येत नाही. सनातनचे साधक समाजातील संतांकडे गेल्यावर ते संत साधकांना सांगतात, ‘‘सनातनच्या साधकांवर फार मोठी गुरुकृपा आहे.’’

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !       

साधकांच्या जन्मोजन्मीच्या संचित कर्मांच्या राशीच्या राशी जळून भस्म होत आहेत. अशा दिव्य तेजोमय आणि ज्ञानमय अशा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य चरणी कोटीशः नमन !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी ‘रथ अंतराळातून डोलत चालला आहे’, अशी अनुभूती घेणारे श्री. परशुराम पाटील !

रथ चालवतांना मला आजूबाजूचे भान नव्हते आणि मला काही दिसतही नव्हते. मला रथाच्या गाडीचा आवाजही ऐकू येत नव्हता. जणू ‘रथ डोलत अंतराळातून आपोआपच चालला आहे’, असे मला वाटत होते. माझे मन वेगळ्याच निर्विचार स्थितीत गेले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रथ मार्गक्रमण करत असतांना वेगवेगळ्या नामजपांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. तेव्हा नामजप ऐकत असतांना  ‘नामजपाची धून देवलोकातून ऐकू येत आहे’, असे मला जाणवले.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयी श्री. अतुल पवार यांना आलेल्या अनुभूती

योगतज्ञ दादाजी यांनी देहत्याग केल्यानंतर वेळोवेळी सूक्ष्मातून सत्संग देणे आणि ‘ते साधकाच्या समवेत असून निर्गुणातून शिकवत आहेत’, अशी अनुभूती येणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात वर्णन केल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा रथोत्सव सोहळा पहाण्याची इच्छा सूक्ष्मातून पूर्ण होणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या भक्तीसत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाचे वर्णन केले. त्या वेळी मला हा रथोत्सवाचा सोहळा सूक्ष्मातून जवळून अनुभवता आला.

किराडपुरा दंगल एम्.आय.एम् आणि भाजपनेच घडवली ! – नसीम खान, नेते, काँग्रेस

एम्.आय.एम्. आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला.