साधिकेने गुरुचरणी भावपूर्ण केलेली प्रार्थना

कु. मधुरा गोखले

‘हे गुरुदेव, मला कधीही न कोमेजणारे आनंदी फूल बनून कायम तुमच्‍या चरणी रहायचे आहे.’
– कु. मधुरा गोखले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०२३)