नम्र आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या म्हापसा (गोवा) येथील सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ !
सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ यांच्याविषयी सहसाधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ यांच्याविषयी सहसाधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आजारपणात कठीण प्रसंगाला तोंड कसे द्यायचे, हे या लेखावरून सर्वांना शिकायला मिळेल. त्याचा आपत्काळात सर्वांनाच लाभ होईल.
२२.१२.२०२२ या दिवशी पू. नंदा आचारी यांचा देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांका’तील छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती…
‘२०.३.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.
कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्यशासन लक्ष ठेवून आहे. चीनसह अन्य काही देशांत या रोगाचे रुग्ण पुन्हा आढळत आहेत; म्हणून राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारसमवेत समन्वय ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले.
राज्यात अवैध व्यवहार फोफावत असल्याने त्याविरोधात जनता, व्यावसायिक, प्रशासन आणि सरकार यांनी राज्यहितासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे !
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील शासकीय कार्यालयात काम करणार्या महिलांची ‘मॉर्फिंग’ (चेहर्याचे विद्रूपीकरण करून सामाजिक माध्यमांवर चित्र प्रसारित करणे) केलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात येईल, तर पोलीस निरीक्षकाचे स्थानांतर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले. … Read more
कुणीही अवैधपणे डान्स बार चालवत असल्यास त्याविषयी स्वत: कायदा हातात न घेता त्याविषयी पोलिसांकडे ‘१००’ किंवा ‘११२’ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.