हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या प्रचारासाठी कलाकृती उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभांना संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, प्रतिष्ठित आदींना निमंत्रित करण्यासाठी निमंत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आली आहे. ती वक्त्यांच्या नावांसह आणि नावांविना अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. त्यासमवेतच प्रसारासाठी होर्डींगच्या पुढील आकारातील कलाकृतीही सिद्ध करण्यात आल्या असून त्या नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रसारसाहित्यांचे मुद्रण स्थानिक स्थितीनुसार करून घेऊन त्यांचा प्रसारासाठी योग्य तो वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.