
सांगली, २ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्या श्री दुर्गामाता दौडीचे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी श्री. परशुराम (बापू ) गायकवाड, सौ. संपदा पाटणकर, सौ. पूनम ढमाले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. हणमंतराव पवार, श्री. हरिदास कालीदास यांसह अन्य उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !