धर्मांध मुसलमानांची विधाने आणि त्यावर आक्षेप न घेणारे हिंदू, अपघाताने बनलेले हिंदू अन् हिंदुत्व !

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदूंचे वर्चस्व असह्य झाल्यामुळे हिंदुविरोधकांच्या जिव्हा नको तेवढ्या सैल सुटल्या आहेत. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या असून विषाक्त आणि देशद्रोही विधाने करण्यात त्यांच्यात जणू स्पर्धा लागलेली आहे.

हिंदु राष्ट्र सर्वसमावेशकच !

बर्नार्ड जोसेफ यांनी ‘नॅशनॅलिटीज : इट्स नेचर अँड प्रॉब्लेम्स’ हे पुस्तक वर्ष १९२९ मध्ये लिहिले. त्यामध्ये एक प्रकरण भारतातील राष्ट्रीयत्वावर आहे. जोसेफ यांना ‘भारत हे राष्ट्र आहे’, हा मुद्दा विवाद्य वाटला. तरीही त्यांनी पुस्तकातील पृष्ठ २२८ वर हे मान्य केले आहे, ‘आधुनिक राष्ट्रीयत्वाची जी लक्षणे समजली जातात, ती भारताच्या प्राचीन इतिहासात आढळतात.’

हे सांगावे का लागते ? प्रशासनाला स्वतःला कळत कसे नाही ?

मुसलमानांकडून हिंदु महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे वाढते प्रमाण पहाता यासंदर्भात सरकारने कठोर कायदे करणे आवश्यक आहे.

आतापर्यंत केवळ हिंदूंचेच खून व्हायचे, आता महंतांचेही व्हायला लागले आहेत, तर पुढे काय होईल, याची कल्पनाही करता येत नाही !

‘अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दिवसा पथदीप बंद करण्याची मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

दिवस उजाडल्यानंतर पथदीप बंद करण्याची सोय उपलब्ध करणे, कामचुकार सरकारी कर्मचार्‍यावर कारवाई करणे आणि शहर अन् ग्रामीण भागांतील वीज केंद्रांच्या वतीने यावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण पथक नेमावे अशी मागणी करण्यात आली.

तूरडाळ खाल्ल्याने पित्त होते का ?

‘कुळीथ आणि उडीद सोडल्यास सर्व कडधान्यांच्या डाळी पित्त न्यून करणार्‍या आहेत. त्यामुळे ‘तूरडाळीने पित्त होते’, हा निवळ अपसमज आहे !

चिनी चित्रपट आणि औषधांची निर्मिती करणार्‍या आस्थापनांची लूटमार !

चीनमधील प्रचंड महाग असणार्‍या औषधांच्या मूल्यांवर बोट ठेवणारा चिनी चित्रपट आणि त्याला मिळालेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावरील शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ प्राप्त !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ८१ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटाला विश्व हिंदु परिषदेला विरोध का करावा लागतो ? भाजप प्रशासन चित्रपटावर बंदी का घालत नाही ?

संभल (उत्तरप्रदेश) येथील विहिंपचे विभाग प्रचारप्रमुख अजय शर्मा यांनी म्हटले की, चित्रपटांमध्ये हिंदूंच्या आदर्शांना चुकीच्या पद्धतीने दाखवणे ही धर्माची थट्टा आहे. सेन्सॉर बोर्ड दायित्वशून्यतेने काम करत आहे.

रस्ते उभारणी प्रकल्प तत्परतेने पूर्ण करायला हवा, हे प्रशासनाला का कळत नाही ? हे सांगावे का लागते ?

‘आधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करा अन्यथा रस्ते उभारणीचा कोणताही प्रकल्प यापुढे आम्ही होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला खडसावले.’