रस्ते उभारणी प्रकल्प तत्परतेने पूर्ण करायला हवा, हे प्रशासनाला का कळत नाही ? हे सांगावे का लागते ?

‘आधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करा अन्यथा रस्ते उभारणीचा कोणताही प्रकल्प यापुढे आम्ही होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला खडसावले.’   

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

आम आदमी पक्षाचे केजरीवाल यांचे देशाची राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सामाजिक स्वास्थ्य यांविषयीचे धोकादायक धोरण !

‘आप’चे धोरण, पक्षाचे सर्वेसर्वा तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हिंदु धर्म आणि देशाची अखंडता यांविषयी केले जाणारे राजकारण किती घातक आहे, याचा ऊहापोह या लेखात केला आहे.

‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

अंतरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार कृतज्ञताभाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) !

यवतमाळ येथे असतांना स्वतःला भावाश्रू येत नसल्याविषयी आईला विचारणे आणि आता स्वतःविषयीचे लिखाण वाचल्यावर कृतज्ञताभावामुळे अश्रू आल्यावर ‘देवाने तीही इच्छा पूर्ण केली’, याबद्दल अधिकच भाव जागृत होणे…..

‘ज्ञानशक्ती अभियान’ आणि अन्य उपक्रम आरंभ करण्याची बुद्धी देण्यामागील गुरुदेवांचा व्यापक दृष्टीकोन काय असेल, याविषयी झालेले चिंतन !

हिंदूंची खालावलेली सात्त्विकता वृद्धींगत होण्यासाठी हिंदूंच्या घराघरांत चैतन्य पोचणे आवश्यक आहे. सनातनचे ग्रंथ घराघरांत पोचले, तर निश्चितच हिंदूंच्या घरांत हे चैतन्य निर्माण होईल. या अभियानामुळे हिंदूंमध्ये सत्त्वगुण वाढून त्यांचा हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेतील सहभागही वाढेल.

‘एकाच कुटुंबातील ३ संतांच्या हस्ताक्षरांना एकाच वेळी दैवी गंध येणे’, ही अध्यात्माच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय घटना !

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २०.८.२०१३ या दिवशी एक अद्वितीय घटना घडली. प.पू. डॉक्टर खोलीत रात्री १० वाजता संगणकावर ग्रंथांच्या धारिका पडताळत होते. त्या वेळी तेथे दैवी गंध तीव्रतेने दरवळू लागला. तेथे असणार्‍या सर्व साधकांनाही तो जाणवला.

मंदिरांचे आणि धर्मशिक्षण घेण्याचे महत्त्व जाणल्याने मुलाला ‘कॉन्व्हेंट’ शाळेत घालण्याचा विचार रहित करणारे पानवळ, बांदा येथील श्री. दत्तप्रसाद पावसकर !

श्री. पावसकर यांना श्रीरामाच्या कृपेने ‘गौतमारण्य’ आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरातील चैतन्याची अनुभूती येऊन मंदिरांचे महत्त्वही लक्षात आले. त्यांना धर्मशिक्षण घेण्याचेही महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी स्वतःच्या मुलाला ‘कॉन्व्हेंट’ शाळेत न घालण्याचा निर्णय लगेच घेतला.’

सनातनचे ११४ वे व्यष्टी संत पू. लक्ष्मण गोरेआजोबा यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली देशपांडे (वय १२ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. लक्ष्मण गोरेआजोबांचा सन्मान करत असतांना त्यांच्याकडे पाहिल्यावर मला त्यांच्यात मारुतितत्त्व जाणवून ‘ते मारुतीचे अंश असावेत’, असे वाटले. त्या वेळी मला त्यांच्यामध्ये असलेल्या क्षात्रभावाची जाणीव झाली.