वक्फ बोर्डाचा कायदा : हिंदूंची भूमी धोक्यात !

‘वक्फ’ कायद्याच्या आड देशभरातील भूमींवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत नाही ना, हे बघणे आवश्यक आहे. अन्यथा हिंदूंवर ‘भूमी खतरें में’, अशी ओरडण्याची वेळ येऊ शकते.

नवरात्रीनिमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या विशेष भक्तीसत्संगांच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेला विशेष भक्तीसत्संग आणि त्यांची चैतन्यमय वाणी यांच्या परिणामामुळे थकवा नाहीसा होणे

सहजता आणि प्रीती या गुणांनी साधकांना आपलेसे करणार्‍या सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे) !

‘आश्विन शुक्ल प्रतिपदा (२६.९.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर यांचा ४५ वा वाढदिवस आहे.

रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात पू. रेखा काणकोणकर यांच्या माध्यमातून साक्षात् अन्नपूर्णामातेच्या कृपाशीर्वादाखाली सर्व साधक वावरत असल्याची प्रचीती येणे 

‘पू. रेखाताईंच्या माध्यमातून अन्नपूर्णामाता सर्वांकडून अविरतपणे कार्य करवून घेण्यासाठी उभी आहे.’ मला पू. रेखाताई यांच्यात अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व जाणवले.

स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी त्यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने  साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याविषयी स्फुरलेले काव्य, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन येथे देत आहोत.

‘कोरोना’ महामारीच्या काळात नामजप करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी कुलदेवतेचे दर्शन होणे

हा असे गुरुज्ञानाचा सिद्धांत, मंत्रमुग्ध जाहले ब्रह्मांड ।

समाजाच्या हितासाठी, ही ज्ञानगंगा अवतरली ।
जन्मोजन्मीच्या कल्याणासाठी, 
ज्ञानगंगेचे हे रसपान करी ।।

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील वास्तव्याच्या कालावधीत साधिकेला आलेल्या अनुभूती 

‘रामनाथी आश्रमात पायर्‍यांवरून ये-जा करतांना आणि पायरीला नमस्कार केल्यावर ‘प्रत्येक पायरी तेजोमय झाली आहे अन् ती सूर्याप्रमाणे चमकत आहे’, असे मला जाणवते. 

साधनेच्या आंतरिक तळमळीमुळे साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेले प्रश्नरूपी आत्मनिवेदन ! 

हे गुरुदेव, तुम्हीच सर्वस्व आणि सर्वज्ञ आहात. तुम्हाला पाहिल्यावर ‘स्व’चेही विस्मरण होते. मग मला तुमच्यातील ईश्वराला पहाण्याची अनुभूती का घेता येत नाही ?

महिला अत्याचारांच्या विरोधातील कायदे आणि त्यांची परिणामकारकता !

महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदे केले, तरी त्यांची जरब बसेल, अशी प्रभावी कार्यवाही पोलीस कधी करणार ?