मनुष्यात असलेल्या अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात, ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्‍याच्या वार्‍यालाही भाव उभा रहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१४)