पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

साधकांना सूचना !

पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पितृपक्षाचे धर्मशास्त्र सांगणारे ‘ए ४’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक सिद्ध करण्यात आले आहेत. या हस्तपत्रकांचे नियोजनपूर्वक सुयोग्य ठिकाणी वितरण करता येईल, तसेच ‘मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र’ याविषयीचे २.२५ फूट x ३.५ फूट आकारातील १६ धर्मशिक्षण फलक आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व या संदर्भातील १ फलक उपलब्ध करण्यात आला आहे. हे फलक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करता येतील. हस्तपत्रक आणि वरील फलक यांसाठी प्रायोजक मिळवू शकतो. हे फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध आहेत.