गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक
गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.
गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.
आता हिंदूंचा पवित्र नवरात्र महोत्सव येत आहे. त्याला आज धर्मविरोधी मनोरंजनाच्या नावावर षड्यंत्राचे शस्त्र बनवले जात आहे. ते होऊ देऊ नका. नवरात्रीनंतर भ्रूणहत्या वाढतात !
यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे प्रशासनाकडून पालन करण्यात येईल. दसरा मेळाव्याच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्व काळजी राज्य सरकार घेईल.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत शहरातील शेंद्राजवळील इस्कॉनचे राधा-निकुंजबिहारी नवनिर्माणधीन मंदिरात प्रथमच ३ सहस्र रामभक्तांच्या उपस्थितीत ४० बाय ३५ फुटांच्या भव्य रंगमंचावर रामलीलेचे सादरीकरण होणार आहे.
‘चोराच्या उलट्या बोंबा’अशी भूमिका असलेली जिहादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया !
मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून शिखरांच्या रंगरंगोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे. परिसरातील दुरुस्तीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अपंगांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी विशेष आसंद्यांची सोय करण्यात आली आहे.
११ मे २०१८ या दिवशी जुन्या संभाजीनगर येथे मशिदीच्या नळावरून दंगल पेटली होती. त्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून जवळपास १ सहस्र ५८८ दिवसानंतर ४४ जणांना पोलिसांनी २१ सप्टेंबर या दिवशी नोटिसा बजावल्या आहेत.
देशात राहून देशविघातक कार्य करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !
पी.एफ्.आय. वरील कारवाईचे प्रकरण
हिंदूबहुल महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांच्या प्रगतीचा सखोल विचार केला जाणे आणि हिंदूंच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केले जाणे हा दुटप्पीपणा नव्हे का ?