आगरा (उत्तरप्रदेश) येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केलेल्या विधानावरून नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांचे धर्मबांधव हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात त्या वेळी हिंदू वैध मार्गाने विरोध करतात. यावर हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारे तोंड उघडतील का ?

गरबा मंडपात घुसल्यास हातपाय तोडू ! – बजरंग दलाची मुसलमानांना चेतावणी

बजरंग दल गरबा मंडपात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणारे फलक लावणार

लवंगा (जिल्हा सांगली) येथील ग्रामस्थांकडून चोर समजून साधूंना बेदम मारहाण : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला !

‘यामागे हिंदु साधूंची हत्या करण्याचे षड्यंत्र तर नव्हते ना ?’, याची सखोल चौकशी सरकारने करून सत्य समोर आणणे आवश्यक !

गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या !

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथील सलाउद्दीन अहमद सिद्दीकीने केला दावा
सिराज खान आणि महंमद मुशीर यांच्यावर आरोप

श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग

‘वरीलपैकी काहीही करण्यास असमर्थ असल्यास पुढीलप्रमाणे श्राद्ध करावे’ – या सर्व प्रकारांवरून प्रतिवर्षी येणार्‍या श्राद्धादिवशी पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केले पाहिजे, त्याविना राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश असल्याचे लक्षात येते.

श्राद्धसंबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ? – असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली हे कसे ओळखावे ?

श्रद्धेने करतो ते श्राद्ध ! आपण श्रद्धेने केलेल्या श्राद्धाने पितरांना सद्गती मिळाली आहे का, हे ओळखण्याची काही लक्षणे या लेखातून जाणून घेऊ.

अतृप्त पृवाजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !

एखादी व्यक्‍ती `श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला पुढील गती मिळावी’, अशी तीव्र तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक लाभ होतो.

रज-तमाचे प्रदूषण हे सर्व प्रदूषणांचे मूळ !

‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले