जागतिकीकरणामुळे स्थानिक संस्कृतींना धोका ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

भाग्यनगर येथील उस्मानिया विद्यापिठाच्या ८२ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी सरन्यायाधीश रमणा यांना विद्यापिठाच्या वतीने ‘डॉक्टरेट’  पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

हुगळी (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या मोर्च्यावर आक्रमण

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे, हे भारतातील लोकशाहीवाद्यांना दिसत नाही का ? केंद्र सरकारने तात्काळ बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

भारत मलेशियाला १८ ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार !

गेल्या वर्षी भारत सरकारने ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी विमान निर्मिती करणार्‍या आस्थापनास ८३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीसाठी ६ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले आहे. त्याचे वितरण वर्ष २०२३ पासून चालू होणार आहे.

देहली येथे पतंग उडवण्यावर बंदी घालण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली !

पतंग उडवणे, ही सांस्कृतिक कृती असल्याचे न्यायालयाचे मत

संचालकांकडे स्पष्टीकरण मागणार ! – रवि नाईक, नागरी पुरवठा मंत्री

राज्यातील जनतेला कोरोना महामारीच्या काळात वाटपासाठी आणलेल्या तूरडाळीच्या साठ्यातील तब्बल २४१ टन डाळ सडली आहे. आता त्या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खाते यांनी दुसर्‍यांदा निविदा काढली आहे.

म्हादईप्रश्नी कर्नाटकला न्यायालयात खेचणार ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

म्हादई पाणीतंटा प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतांना कर्नाटक राज्याने हलतरा नाल्यावर पाणी वळवण्यासाठी खांब उभे करून आखणी (मार्किंग) चालू केली आहे. ही गोष्ट सर्वाेच्च न्यायालयासह म्हादई जलतंटा लवाद यांच्यासमोर मांडणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

हास्यास्पद साम्यवाद !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्‍वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रेमभाव, स्थिरता आणि देवावर दृढ श्रद्धा असणार्‍या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) सनातनच्या १२० व्या संतपदावर विराजमान !

प्रेमभाव, स्थिरता आणि देवावर दृढ श्रद्धा असणार्‍या पुणे येथील श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्याची आनंदवार्ता सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट या दिवशी दिली.

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

‘एम्स परिवारा’च्या वतीने वाराणसी येथे शैक्षणिक कार्यासाठी दिल्या जाणार्‍या पुरस्काराने डॉ. जगन्नाथ पाटील सन्मानित !

‘एम्स परिवारा’च्या वतीने सारनाथ, वाराणसी येथे शैक्षणिक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील यांना देण्यात आला. श्रीमान इंद्रेशकुमारजी आणि केंद्रीय तिब्बत विद्यापिठाचे कुलपती डॉ. गेशे समतेनजी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.