देहली – सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कडूलिंब, आंबा, लिंबू, डाळींब, पपई इत्यादी २१ समाजोपयोगी वृक्ष लावण्यात आले. या प्रसंगी ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन’चे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण
सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण
नूतन लेख
साधना करतांना पुणे येथील साधिका सौ. नीता दिलीप साळुंखे यांना शिकायला मिळालेली सूत्रे
गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !
सतर्कता आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण हाच महिलांवरील अत्याचार थांबवण्याचा उपाय ! – सौ. धनश्री केळशीकर, प्रवक्त्या, सनातन संस्था
३० सप्टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्कृती रक्षण’ सभेचे आयोजन !
औषध खरेदीच्या निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे डिसेंबरच्या शेवटपर्यंत क्षयरोगावरील औषधे मिळणे अवघड !