पीएफ्आयच्या देहलीतील कार्यक्रमावर पोलिसांकडून बंदी
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
‘रामसेतू’ या आगामी हिंदी चित्रपटात रामसेतूचे सूत्र चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा दावा डॉ. स्वामी यांनी केला आहे.
सोलापूर येथील काशीपिठाचे नूतन जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे महाअनुष्ठानही असणार आहे, अशी माहिती ‘श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी’चे अध्यक्ष श्री. धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर जागे झालेल्या प्रशासनाला हे आधीच का लक्षात आले नाही ?
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून यासाठी कारावासही भोगावा लागू शकतो, अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे.
गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्यासाठी लवकरात लवकर कृती होणे गोमंतकियांना अपेक्षित आहे !
रात्रीच्या वेळी झालेले ९५ टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवल्याने झाले आहेत. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची सरकारची सिद्धता असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीसंबंधी थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’