‘घातक’ मानवरहित लढाऊ विमान : भारताचे आत्मनिर्भरतेकडे एक महत्त्वाचे पाऊल
येत्या काळात संपूर्ण युद्धनीती पालटवण्याची शक्ती असलेले तंत्रज्ञान भारताने आता आत्मसात् केले आहे.
येत्या काळात संपूर्ण युद्धनीती पालटवण्याची शक्ती असलेले तंत्रज्ञान भारताने आता आत्मसात् केले आहे.
विदेशातून निधी मिळवून देशातील विकासकामांना स्थगिती आणणार्या अशासकीय संस्थांचे खरे स्वरूप सरकारने उघड करावे !
आयुर्वेदाच्या औषधांमध्ये ‘सुवर्णयुक्त औषधे (सुवर्णकल्प)’ उत्तम ‘रसायन’ म्हणून गणली जातात.
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
या रुग्णालयात पंख्याची व्यवस्था नीट नसल्यामुळे बाबांची पाठ आणि कंबर यांठिकाणी ‘बेड सोर’ (Bed Sore) (शय्याव्रण) झाले अन् त्या जखमा चिघळून त्यांतून रक्त येऊ लागले. त्यामुळे त्यांना पाठीवर झोपता येत नव्हते. अशा स्थितीतही ते वेदनेने कधी कळवळले किंवा ओरडले नाहीत.
‘वर्ष २००९ पासून कु. आरती सुतार ही दैनिकाशी संबंधित सेवा करत आहे. ती संगणकावर टंकलेखन आणि इतर सेवा करते. तिचा हात दुखतो, तरीही ती हाताला कापड बांधून आनंदाने सत्सेवा करते. हात दुखत आहे; म्हणून तिचा त्रागा झाल्याचे मला कधीच जाणवले नाही.
भावप्रयोग करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी साधिका बसत असलेल्या आसंदीवरच प्रत्यक्षातही सत्संगाच्या वेळी बसल्याचे लक्षात येणे आणि तिला कृतज्ञता वाटणे
‘उत्तराखंडमधील उत्तर काशी आणि गुप्तकाशी परिसरांतील अनेक गावांना आज एका देवदुताचा मदतीचा हात मिळाला आहे. त्याचे नाव डॉ. विलास आठवले, असे आहे.
संगीताच्या सरावाला भावजागृतीचे प्रयत्न जोडल्याने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका कु. मयुरी आगवणे यांना आलेल्या अनुभूती
‘परात्पर गुरु डॉ. आठवलेगुरुजी यांनी धर्मासाठी केलेले हे कार्य अजरामर आहे आणि ते कार्य अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे.’