हिंदूंच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि खालापूर येथे प्रशासनाला निवेदने !

राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल आणि महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांची काही कट्टरतावादी जिहाद्यांनी हत्या केली. हिंदूंच्या नृशंस हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी

‘पितांबरी’च्या वतीने रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे वृक्षारोपण

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’ या आस्थापनाच्या ‘पितांबरी नर्सरी फ्रंचायजी तळवडे’ (फ्रंचायजी म्हणजे एखाद्या आस्थापनाचा माल विशिष्ट प्रदेशात विकण्याची अधिकृत अनुमती) यांच्या वतीने ‘हरितपंचक्षेत्र’ योजनेअंतर्गत कृषीदिनाच्या औचित्यावर वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचे राज्य स्थापन झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत, अशी हिंदुत्वाला धरून राज्यकारभार करण्याची ग्वाही नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

(म्हणे) ‘औरंगजेबाचे नाव हटवून भारताला विनाशाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे !’

औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करून शासनाने काय साध्य केले ? नाव पालटल्याने कुठला विकास होणार आहे कि कुठली रोजगारनिर्मिती होणार आहे ? मुसलमानांचे नाव हटवून कोणता संदेश दिला जात आहे ?

राष्ट्रभक्त नंबी नारायणन् !

ध्येयाप्रती एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अशांनाच नेहमी भल्याभल्या अग्नीदिव्यांतून जावे लागते. ज्या देशासाठी सर्वाेत्तम कामगिरीचा संकल्प केला, त्याच देशात ‘देशद्रोही’ म्हणून खोटा ठपका लागणे किती वेदनादायी आणि दु:खदायी असेल, याची कल्पना करता येणार नाही !

न्यायालयाचा अवमान कोण करतात, हे जाणा !

तिरुपूर (तमिळनाडू) येथे मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल विभागाने संबंधित अवैध मशिदीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुसलमानांनी येथे ‘रस्ता बंद’ करून नमाजपठण केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’

विवाह जुळवण्यातून फसवणूक !

कालांतराने विवाह जुळवणे, हा पैसा कमावणे, व्यावसायिक, तसेच विज्ञापनाचा भाग बनला. त्यातून वधू-वर सूचक केंद्र, संकेतस्थळ, वर्तमानपत्रांतील विज्ञापन, वधू-वर मेळावे, विवाह जमवणारे दलाल अस्तित्वात आले. यामध्ये काहींचा हेतू वधू अथवा वर यांची, तसेच त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक करून पळ काढणे असा झाला आहे.