
१. आश्रमातील ध्यानमंदिरात बसल्यावर सकारात्मकता वाढली आणि मन हलके झाले ! : ‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’ – श्री. किशोर पिलाजी पडवळ (व्यावसायिक), खोपोली, रायगड.
२. ‘आश्रम पाहून ईश्वराचे अस्तित्व अनुभवण्यास मिळाले.’ – श्री. जनार्दन सखाराम जाधव, अध्यक्ष, बाबू मामा सामाजिक प्रतिष्ठान, खोपोली, रायगड.
३. ‘आश्रम पहातांना ‘न भूतो न भविष्यति ।’ असे सुंदर दैवी कार्य आहे’, असे वाटले.’ – श्री. अमोल म. शिंदे, भूमी संरक्षण जिल्हा संयोजक, हिंदु जागरण मंच, नगर, महाराष्ट्र.
४. ‘आश्रम पाहून मनाला समाधान प्राप्त झाले. आश्रमातील नियोजन सर्वाेत्कृष्ट वाटले.’ – श्री. बाळकृष्ण राजाराम बाईत, कात्रण, पोफळवणे, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
५. ‘आश्रम पाहून ‘पुरातन हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होऊ शकते’, असा विश्वास वाढला.’ – श्री. उल्हास रजनीनाथ वडोदकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभाग, बोरीवली (प.), मुंबई.
(सर्व सूत्रांचा दिनांक १२.६.२०२२)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !