‘स्पाईसजेट’चे ‘इमरजंन्सी लँडिंग’ !

‘‘स्पाईसजेट’ ’चे विमान ‘इमरजंन्सी लँडिंग’ करतांना 

पाटलीपुत्र (बिहार) – ‘स्पाईसजेट’च्या विमानाने उड्डाण केल्यावर इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान तातडीने खाली उतरवले. (‘इमरजंन्सी लँडिंग’ केले.) सुदैवाने विमानातील १८५ यात्री सुरक्षित आहेत.