‘नूपुर शर्मा यांचा सूड उगवण्यासाठी काबूलच्या गुरुद्वारावर आक्रमण ! – इस्लामिक स्टेट

नवी देहली – नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या केलेल्या कथित अवमानाचा सूड उगवण्यासाठी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शिखांच्या गुरुद्वारावर आक्रमण करण्यात आले, असे जिहादी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटकडून अधिकृतपणे सांगण्यात आले. या आक्रमणात २ जण ठार, तर ७ जण घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

  • जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो; म्हणून ते त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाला, तरी त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
  • हिंदू आतंकवादी नसल्यामुळे ते कधीही त्यांच्या देवतांचा अवमान करणार्‍यांचा अशा प्रकारे सूड उगवत नाहीत, हे लक्षात घ्या !