ईश्वराची प्रीती
‘ज्यांच्यामध्ये प्रीती अधिक असते, ते सुंदर दिसतात. ईश्वराचा सर्वाेच्च गुण म्हणजे प्रीती ! देवतांच्या मूर्ती बाह्यतः निर्जीव दिसल्या, तरी त्यांच्यात असलेल्या चैतन्यामुळे त्या सजीव आणि सुंदर दिसतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना बिहार येथील साधकांना आलेल्या अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले संपूर्ण सृष्टीमध्ये धर्मसंस्थापनेसाठी भगवान विष्णूचे विश्वव्यापी रूप घेणार आहेत’, असा विचार माझ्या मनात येऊन माझी भावजागृती झाली.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत आम्हाला भारतभर भ्रमण करतांना आम्हाला विविध तीर्थक्षेत्रे, विविध मंदिरे आणि अनेक संत यांना भेटण्याची, विविध संस्कृती अन् कला पहाण्याची संधी मिळाली. ही सेवा करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या या अद्भुत गाडीविषयी आम्हाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन घेण्यासाठी आलेली गाय आणि तिला तितक्याच प्रेमाने कुरवाळणाऱ्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे गायीला कुरवाळतांनाचे छायाचित्र पहातांना आलेली अनुभूती…
माझे माहेर भूवैकुंठ रामनाथी ।
रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम, संत आणि साधक यांना पाहून श्रीमती पद्मा शेणै यांना स्फुरलेले काव्य !
भूमीच्या मालकीवरून मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण
रीवा (मध्यप्रदेश) येथे सरकारी भूमीवर मंदिर आणि मशीद
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर आक्रमण होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
सरकारी भूमीवर अशा प्रकारचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन काय करत होते ?
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ज्ञानवापी मशिदीच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार
कुणी कितीही लढा दिला, तर अंतिम विजय सत्याचाच होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
तेलंगाणातील प्रत्येक मशिदीत खोदकाम करून सत्य बाहेर काढू ! – भाजप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार पुढे म्हणाले की, देशात बाँबस्फोट होतात; कारण मदरसे आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रे बनली आहेत.