मुसलमानबहुल गावात नोमान नावाच्या आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या धर्मबांधवांचे आक्रमण
येथील मुसलमानबहुल जंघावली गावामध्ये १८ मे या दिवशी हरियाणा पोलीस हे फसवणुकीच्या प्रकरणी नोमान या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण केले. यात ५ पोलीस घायाळ झाले. यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.