परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १२.५.२०२२ या दिवशी विशेष भक्तीसत्संग श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतला. तेव्हा या अलौकिक भक्तीसत्संगाचे भगवंताने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.