परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९८६ पासून ‘अध्यात्म’ या विषयावर ठिकठिकाणी जाऊन अभ्यासवर्ग घेण्यास आरंभ केला. प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९२ मध्ये घेतलेल्या अभ्यासवर्गांत जिज्ञासूंनी विचारलेले विविध प्रश्न आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली त्यांची उत्तरे अंतर्भूत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९३ मधील अभ्यासवर्ग
अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. वेद, उपनिषदे, रामायण इत्यादी धर्मग्रंथांतून अध्यात्मच सांगितलेले आहे. काळानुसार ते नव्या परिभाषेत सांगितले जाते. प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी घेतलेल्या अभ्यासवर्गांतून सध्याच्या वैज्ञानिक परिभाषेत सांगितलेली अध्यात्माविषयीची सूत्रे आणि जिज्ञासूंकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील प्रयोग अंतर्भूत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांनी उलगडलेली वैशिष्ट्ये !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी घेतलेल्या अभ्यासवर्गांतून अनेक साधक घडले आणि चांगली साधना करून ते अध्यात्मात पुढे गेले. प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉक्टरांची अभ्यासवर्गांत शिकवण्याची अलौकिक पद्धत, अभ्यासवर्गांत येणाऱ्या जिज्ञासूंनी सत्सेवेकरता उद्युक्त होणे, परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गांत येणाऱ्या साधकांना चुकांची जाणीव करून देणे आदींविषयी साधकांनी लिहून दिलेली सूत्रे समाविष्ट आहेत.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९७६६२४९६९६