खालील ३ ओळींमध्ये प्रत्येकी २ ठिपके दोन्ही बाजूंनी वाढवावेत.
ही रांगोळी श्रीविष्णुशी संबंधित सणांच्या वेळी काढावी. येथे दिलेले रंग स्पंदनांचा अभ्यास करून दिले असल्यामुळे याप्रमाणे रंग भरल्यास रांगोळी अधिक प्रमाणात श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’)