परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘बहुतेक आजारांतून माणूस बरा होतो; पण ‘म्हातारपण’ या आजारातून कुणीही बरे होत नाही !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१.२०२२)


‘किती जन्म घेऊ अभ्यास करण्या, ज्ञान तुझे अनंत ।
ज्ञानाऐवजी तूच मला हवास, देवा अनंता ।।’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)