पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेतून शुभेच्छा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमात २७ फेब्रुवारी या दिवशी बोलतांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने सर्व मराठी नागरिकांना मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या.