शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र
शिवभक्तांना महाशिवरात्रीचा पुरेपुर लाभ व्हावा, यासाठी शिवाच्या उपासनेची वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र जाणून घेऊया.
शिवभक्तांना महाशिवरात्रीचा पुरेपुर लाभ व्हावा, यासाठी शिवाच्या उपासनेची वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र जाणून घेऊया.
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते व भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते.
शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ म्हणतात.
नकळत झालेले महाशिवरात्रीचे जागरण, शिवाला झालेले बिल्वार्चन आणि शिवाचा जप यांमुळे व्याधाची पापे नष्ट होऊन त्याला ज्ञान प्राप्त झाले.
महाशिवरात्री व्रत सर्व पापांचा नाश करणारे आणि सर्व मनुष्यांना भुक्ती आणि मुक्ती देणारे आहे.
‘नुसते वय वाढणे आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करणे, यांत भेद आहे. आपले केवळ वय वाढत जाते आणि आपण जीवन जगण्याची संधी गमावत रहातो.
अधिकाधिक शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर अर्पण करतात किंवा अभिषेक करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही.
‘शिव’ याचे तात्पर्य आहे ‘कल्याण’, म्हणजे ही रात्र अतिशय कल्याणकारी रात्र आहे. या रात्री जागरण करत ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप करावा.
कैलास पर्वताच्या चरणस्पर्शाच्या ठिकाणचा दगड, म्हणजे प्रत्यक्ष शिवाचे रूप असल्याचे वाटून त्यावर नियमित रुद्राभिषेक करताना आलेली अनुभूती येथे दिली आहे.
आज असलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी सर्व साधकांचे कोटीशः प्रणाम !