हिंदु कुटुंब घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! या हिंदूंना सरकारने तात्काळ संरक्षण दिले पाहिजे ! – संपादक

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील सुभाषनगर भागात झालेल्या एका क्षुल्लक घटनेतून धर्मांधांनी एका हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण केली. यामुळे या कुटुंबाने घर विकून पलायन करण्याचे वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून धर्मांधांवर कारवाई केली जात नाही, असा आरोपही या कुटुंबाने केला आहे.
हिंदु कुटुंबातील सोनिया यांनी सांगितले, ‘शाहरुख, फैज, नोनू, ताज आणि नाझ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दुसरीकडे पोलिसांनी मात्र ताज आणि नाझ यांना अटक केल्याचे, तर उर्वरित तिघांना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !