सोलापुरात पोलिसांची अनुमती नसतांनाही एम्.आय.एम्. पक्षाच्या महिलांचे आंदोलन
कर्नाटक येथे महाविद्यालयांत हिजाब घालून प्रवेश करण्याविषयी मुसलमान विद्यार्थीनींनी मागणी केल्यानंतर उफाळलेल्या वादाचे पडसाद सोलापुरातही उमटले.
कर्नाटक येथे महाविद्यालयांत हिजाब घालून प्रवेश करण्याविषयी मुसलमान विद्यार्थीनींनी मागणी केल्यानंतर उफाळलेल्या वादाचे पडसाद सोलापुरातही उमटले.
हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील एका २२ वर्षीय प्राध्यापिकेला एकांगी प्रेमातून जिवंत जाळण्यात आले होते. पोलिसांनी १९ दिवसांमध्ये ४२६ पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. या प्रकरणात एकूण ६४ सुनावणी घेत २९ साक्षीदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत.
ज्यांना देशात अशांतताच पसरवायची आहे, ते काही ना काही कथा रचतच असतात आणि त्यापुढची पटकथा ‘टूलकिट’वाल्यांकडे सिद्धच असते !
‘राजकारण्यांप्रमाणे अभिनेतेही आता रंग पालटत आहेत आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशा भूमिका करत आहेत’, असे जनतेने म्हटल्यास चूक ते काय ?’
वै. शिवशंकरभाऊ पाटील शेगांव यांच्या स्मरणार्थ ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाच्या २१ व्या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायणाला ७ फेब्रुवारी या दिवशी प्रारंभ झाला असून १५ मार्च या दिवशी सांगता सोहळा पार पडणार आहे.
कर्नाटकातील एका महाविद्यालयामध्ये हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत बुरखा घालून आलेल्या एका विद्यार्थिनीचा वैध मार्गाने विरोध केला असता तिने ‘अल्ला हू अकबर’ म्हणत विरोध केला. त्यामुळे तिला इस्लामी संस्था ५ लाख रुपये देणार आहे.
विश्व हिंदु परिषद, हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) आणि इतर हिंदू संघटना मुलीच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत.’
‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. यामधील २९ जणांवरील आरोप निश्चित झाले आहेत, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
एखाद्या व्यक्तीशी ‘काय बोलायचे आहे ?’, याचे चिंतन करून आणि मनात प्रेमभाव ठेवून आपण त्या व्यक्तीला भावपूर्ण शुभेच्छा देऊ शकतो.’
१० फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘दासबोध जयंती’ आहे. त्या निमित्ताने…