हडपसर (जिल्हा पुणे) येथील उड्डाणपूल वाहतुकीस बंद केल्याने पर्यायी मार्गांवर वाहतूककोंडी !

हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने ५ फेब्रुवारीपासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुलाच्या दुरुस्तीचे काम महापालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. 

(म्हणे) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रथम मतदान करा आणि नंतर प्रेम करा !’

१४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ ! पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली आणलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. याला निवडणूक आयोगाने प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे ?

गोवा शासनाकडून १४ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी घोषित

खासगी आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजंदारी कामगार, हंगामी स्वरूपात काम करणारे कर्मचारी आदींसह सर्व कर्मचार्‍यांना मतदान करता यावे, यासाठी पगारी सुटी घोषित करण्यात आली आहे.

प्रजेचा जराही विचार नसणार्‍या व्यवस्थेला ‘प्रजासत्ताक’ म्हणावे का ? – कु. नारायणी शहाणे, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी पार पडले ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान !

राष्ट्रीय दुखवट्याच्या वेळी फलटण नगरपालिकेसमोरील राष्ट्रध्वज फडकतच होता !

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला होता; मात्र फलटण नगरपालिकेने याची नोंद न घेता पालिकेसमोरील राष्ट्रध्वज नेहमीप्रमाणे फडकत ठेवला होता.

हिंदूंची ‘हिंदु’ म्हणून एकजूट होणे ही काळाची आवश्यकता ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांच्यासाठी विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरजेत होणार्‍या कीर्तन महोत्सवासाठी संकल्प !

माधवराव गाडगीळ मित्र-परिवार, श्री दासबोध अभ्यास मंडळ, गीता फाऊंडेशन यांच्या वतीने २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव, नामसंकीर्तन, आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन !

रथसप्तमीच्या निमित्ताने पैलवान शुभम चव्हाण यांनी घातले २ सहस्र ५०० सूर्यनमस्कार !

रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने येथील पैलवान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. शुभम चव्हाण यांनी २ सहस्र ५०० सूर्यनमस्कार घातले.

हिजाबप्रेमींना आवर घाला !

आज महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याचे समर्थन करणारे उद्या बुरखा घालून येण्याचे समर्थन करतील. हिजाबप्रेमींच्या धर्मांध कारवायांना ऊत आल्यामुळे केंद्र सरकारने सक्षम कायदा करून त्यांना आवर घालणे, हेच इष्ट ठरणार आहे !

संभाजीनगर येथे विवाहाचे आमीष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा नोंद !

पीडित महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले !