पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन झाला उपक्रम !

सांगली, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने येथील पैलवान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. शुभम चव्हाण यांनी २ सहस्र ५०० सूर्यनमस्कार घातले. या संदर्भात श्री. शुभम चव्हाण म्हणाले, ‘‘प्रतिदिन पू. संभाजीराव भिडेगुरुजी विष्णु घाट येथे धारकर्यांकडून व्यायाम करवून घेतात, यात सूर्यनमस्काराचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी ८ घंट्यांत २ सहस्र ५०० सूर्यनमस्कार घातले.’’

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी