भारतात बहुसंख्य हिंदूंच्या सुरक्षेसाठी कायदे नाहीत ! – अधिवक्ता युधवीर सिंह चौहान, देहली उच्च न्यायालय

विनोदाच्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी प्रविष्ट होणे आवश्यक आहे.

पाकिस्तानातील मंदिरांची सद्यःस्थिती आणि हिंदूंचे हाल

पाकिस्तानमधील हिंदु मंदिरांची सांगितलेली स्थिती आता भग्नावशेषाकडे अथवा ती पाडली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरित ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्रच हवे !

हिंदूंनो, स्वत:च्या संस्कृतीचा आदर केलात, तर संपूर्ण जग तुमचा आदर करील, हे लक्षात घ्या ! – फ्रान्सुआ गोतिए

एका फ्रेंच लेखकाचा हिंदु धर्माविषयी जेवढा अभ्यास आहे, तेवढा कुणाचाही नाही, हेच यावरून दिसून येते. जे एका फ्रेंच लेखकाच्या लक्षात येते, ते हिंदूंच्या लक्षात न येणे, हे लज्जास्पद !

मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर आणि आनंदी होण्यासाठी साधना अन् गुरुकृपा आवश्यक असते !

‘साधना ही केवळ जिवंतपणीच आनंदी जीवन जगण्यासाठी मर्यादित नसून मृत्यूनंतरचे जीवनही आनंदी करण्यासाठी आहे’, हे लक्षात येते आणि जीवनातील गुरुकृपेचे महत्त्व पटते.’

आयुष्यातील अत्यंत प्रतिकूल काळात प्रारब्धाचे भोग भोगतांना भगवंताने पावलोपावली साहाय्य करून दिलेला आधार !

देवाने माझ्याकडून अशा छोट्या छोट्या कृती करून घेतल्या. त्यामुळे माझ्या मनावरील ताण न्यून होऊन मला आनंद मिळू लागला. देवाने मला आश्रमजीवन आणि व्यावहारिक जीवन यांचा मेळ घालून दिला अन् माझ्यासाठी सर्व गोष्टी सोप्या केल्या.

प्रत्येक सेवा मनापासून करणारे युवा साधक श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

लहान वयातच अखंड गुरुसेवेचा ध्यास असणारे आणि प्रत्येक सेवा मनापासून करणारे श्री. ज्ञानदीप चोरमले यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी दिली.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकफूल अधिक प्रिय असणे’, याविषयी श्री. विवेक नाफडे यांचे झालेले चिंतन

भाववृद्धी सत्संगामध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सर्व फुलांमध्ये साधकफूल अधिक प्रिय असणे’, हा विषय होता. त्या वेळी ‘फुलांमधील शरणागतभाव, त्याच्यातील निरागसता आणि निर्मळता हे गुण साधकामध्ये यायला पाहिजेत’, हे लक्षात आले.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बेंगळुरू (कर्नाटक) येथील कु. सान्वी भारत पाटील (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. सान्वी भारत पाटील ही या पिढीतील आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव भावसोहळा पहातांना दैवी सुगंध येऊन उत्साह वाटणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव भावसोहळा पहातांना पुणे येथील फणसळकर कुटुंबियांना आलेल्या आलेल्या अनुभूती आणि सोहळ्यानंतर जाणवलेले पालट येथे देत आहोत.

घरी रहात असतांना आणि रामनाथी आश्रमात स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

सारणी लिखाण करतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर एकाग्रतेने सारणी लिखाण करू शकणे आणि ‘देवच योग्य दृष्टीकोन सुचवत आहे’, असे जाणवणे…