हिंदूंच्या धर्माविषयी विनोद केले जातात, हिंदु देवतांचा अवमान केला जातो आणि हिंदू हे सहन करत आहेत. विनोदाच्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी प्रविष्ट होणे आवश्यक आहे. असे झाल्यासच हिंदु धर्माचा अवमान करणार्यांना (वैध मार्गाने) धडा शिकवता येईल. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी या देशात पुष्कळ कायदे आहेत; पण बहुसंख्य हिंदूंच्या सुरक्षेसाठी कायदे नाहीत.