अतिक्रमण काढल्याच्या रागातून ग्रामपंचायत कार्यालय पेटवले !

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले.

आजपासून सांगली महापालिका कार्यालयासह खासगी आस्थापनांमध्ये ‘मास्क’विना प्रवेश नाही ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका

विनामास्क आणि गर्दी अशांवर महापालिका क्षेत्रात कारवाईसाठी १० पथके नियुक्त केली आहेत..

अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अनधिकृत मशिदीचा विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली.

धर्मांतर हे भारताला फाळणीच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचा सर्वत्र प्रसार करून आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.

चूक झाल्यावर कान पकडून क्षमा का मागावी ?

अनेकदा आपली एखादी चूक झाली की, आपण म्हणतो, ‘माझे चुकले. कान पकडतो !’ काही जण तर शब्दशः कानाला हात लावतात. याला अनेक धार्मिक, पारंपरिक आणि अन्य कारणे आहेत.

भारतातील रस्ते अपघातांचे भीषण वास्तव !

‘भारतात मागील १० वर्षांत रस्ते अपघातांमुळे १३ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० लाखांहून अधिक जण घायाळ झाले आहेत’, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देशाच्या विरोधात कार्य करणार्‍या अंतर्गत शत्रूंवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रशासनाने नवा कायदा करावा ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सैन्याचा अपमान करणारे आणि देशाच्या विरोधात कार्य करणार्‍या अंतर्गत शत्रुंविरुद्ध सर्व देशप्रेमींनी एकत्र येऊन देशद्रोह्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे.

चीनच्या ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ची भीषणता आणि भारताची युद्धसज्जता !  

चीनची ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ची क्षमता वाढल्याने त्याचा जग, तसेच भारत यांच्यावर काय परिणाम होईल ? आणि भारताने नेमके काय करायला हवे ? याविषयी आज पहाणार आहोत….

‘रज-तम प्रधान ठिकाणी गेल्यावर त्रास होऊ नये’, यासाठी साधकांनी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत !

‘काही साधकांना स्मशान किंवा अन्य रज-तम प्रधान ठिकाणी वैयक्तिक कारणांसाठी किंवा समष्टी सेवेसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्रास होतात. ते होऊ नये यासाठी त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील करावयाचे उपाय देत आहोत.