आणखी किती पूल कोसळल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था झाली आहे.

वादळी वारा आणि प्रचंड पावसातही श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या सांगली येथील धारकर्‍यांकडून श्रीरायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्तीची पूजा !

१४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्‍यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्‍यामुळेच ही पूजा आता ‘श्रीरायगड व्रत’ बनली आहे !

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपिठावर एकही मराठी शब्‍द न उच्‍चारता केले ‘प्रमुख पाहुणे’ म्‍हणून भाषण !

जावेद अख्‍तर यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली; मात्र त्‍याच मराठीचा गौरव करण्‍यासाठीच्या संमेलनात त्‍यांनी मराठीचा असा उपमर्द का केला ?

नगर जिल्‍ह्यात आतापर्यंत ९०० कोटी रुपये महसूल जमा ! – राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाची माहिती

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या भरारी पथकांनी ऑक्‍टोंबर २०२१ पर्यंत अवैध आणि बनावट दारू तयार करणार्‍यांवर धाड घातली. यामध्‍ये ९६२ गुन्‍हे नोंद  करून ८३० आरोपींवर कारवाई केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी १६ डिसेंबरपर्यंत विविध निर्बंध

जिल्ह्यात होणार्‍या आगामी निवडणुका यांच्या कालावधीत जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात १६ डिसेंबर २०२१ पर्यंत विविध निर्बंध लागू केले आहेत.

७० सहस्र रुपयांची लाच मागणारे उपनिरीक्षक कह्यात, तर साहाय्‍यक उपनिरीक्षकाचा पळ !

अशा भ्रष्‍ट अधिकार्‍यांचे तात्‍काळ निलंबन करायला हवे.

कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास सानुग्रह साहाय्य मिळण्यासाठी अर्ज करा ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास ५० सहस्र रुपये आर्थिक (सानुग्रह) साहाय्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह mahacovid19relief.in या संकेतस्थळावर अर्ज प्रविष्ट करावा.

पोलीस अधीक्षक प्रियांका कश्यप यांची त्यांच्या विरोधातील ‘सूमोटो’ याचिकेची सुनावणी रहित करण्याची लोकायुक्तांना विनंती

७ जून २०१८ या दिवशी अधिवक्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी ‘मी पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीविषयी भ्रष्टाचारविरोधी विभागाने कोणतीही कारवाई केली नाही’, अशी तक्रार लोकायुक्तांकडे प्रविष्ट केली होती.

जयेश साळगांवकर यांचा त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

३ डिसेंबरला त्यांनी गोवा फारवर्ड पक्षाचे त्यागपत्र दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत साळगाव मतदारसंघातून त्यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले