९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाची परंपरा खंडित !

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा हिंदुद्वेष जाणा !

मराठी भाषेला लोकमान्यता असल्याचे दाखवून द्या ! – सुभाष देसाई, मराठी भाषामंत्री

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीची सर्व कागदपत्रे केंद्रशासनाकडे पाठवण्यात आली असून केंद्रीय भाषा तज्ञ समितीने कागदपत्रे स्वीकारली आहेत.

भारताच्या तीव्र विरोधानंतर श्रीलंकेकडून चीनच्या आस्थापनाला दिलेला सौरऊर्जा प्रकल्प रहित

श्रीलंकेकडून एका चिनी आस्थापनाला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट सोपवल्यावरून भारताने जानेवारीमध्ये श्रीलंकेचा निषेध केला होता.

राज्यातील अमली पदार्थ प्रकरणाच्या ५ महत्त्वाच्या गुन्ह्यांचे अन्वेषण केंद्र करणार !

राज्य सरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील ५ महत्त्वाच्या गुन्ह्यांचे अन्वेषण केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपवण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. या संदर्भात राज्याच्या महासंचालकांना पत्र पाठवण्यात आले आहे.

आम्ही पाकमधील उद्योग बंद करण्याचा आदेश द्यायचा का ?

‘पाकिस्तानमधील हवेमुळे देहलीतील हवा प्रदूषित’ या युक्तीवादावरून सर्वाेच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्न

सुदानमध्ये ३० वर्षांची इस्लामी राजवट संपवण्याचा निर्णय

भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करणारे याकडे लक्ष देतील का ?

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पूरग्रस्त महिलांना वाटप केलेल्या २६ लाख ३२ सहस्र रुपयांच्या साड्यांच्या नोंदीच नाहीत !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातील भेद सुशिक्षितांना कळत नाही ! – डॉ. जयंत नारळीकर, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन

डॉ. नारळीकर या वेळी म्हणाले की, एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख खर्‍या अर्थाने ‘विज्ञान साहित्य’ होऊ शकते.

सर्वच कामगारांचे निलंबन करा ! – सातारा एस्.टी. कर्मचार्‍यांची मागणी

एस्.टी.च्या विलिनीकरणासाठी काही कर्मचार्‍यांनी बलीदान दिले आहे. सातारा आगारात ४ सहस्र कर्मचारी आहेत. त्यातील १९२ कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. प्रशासनाने मोजक्या कर्मचार्‍यांना निलंबित करणे हा आमच्यावरील अन्याय आहे.

संभाजी पुलावरील मेट्रो मार्गाचे काम बंद पडल्याने महामेट्रोला प्रतिदिन ५ कोटी रुपयांचा फटका !

गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, महामेट्रोचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका झाल्या असून अल्पावधीतच सामोपचाराने संभाजी पुलावरील मेट्रोच्या उंचीसंदर्भात निर्णय घेऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.