फलक प्रसिद्धीकरता
मुसलमानबहुल लक्षद्वीपमध्ये सरकारने तेथील शाळांना शुक्रवारऐवजी इतर राज्यांप्रमाणेच रविवारची साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यामुळे येथे मुसलमानांकडून विरोध होऊ लागला आहे.