चिक्की घोटाळा प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद का नाही केला ? – मुंबई उच्च न्यायालय

तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर ठराविक कंत्राटदारांना संबंधित चिक्की, पोषण आहार आणि इतर वस्तू पुरवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

संभाजीनगर येथे ‘ऑनलाईन’ खेळात ९ सहस्र रुपये हरल्याने मुलाने घरातून पलायन केले !

पालकांनो, भ्रमणभाषवरील ‘ऑनलाईन’ खेळांचे दुष्परिणाम जाणून मुलांना अशा खेळांपासून दूर ठेवा ! मुलांनी अशा खेळांच्या आहारी न जाण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये संयम निर्माण व्हावा यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच बेळगाव जिल्हा येथे पोलीस अन् प्रशासन यांना दिली निवेदने !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ अभियान

कोरोनासुर आणि काळ !

सध्या भारतात सर्वांच्याच तोंडी सर्वाधिक वेळा येणारा आणि एकमेव असा शब्द म्हणजे ‘कोरोना’ ! काही जण कोरोनाच्या संसर्गाकडे गांभीर्याने पहातात, तर काही जण ‘कोरोना वगैरे सगळे थोतांड आहे, कोरोना अस्तित्वातच नाही’, असेही म्हणत बेफिकीर रहातात…..

पाणी प्रकल्प वेळेत पूर्ण करा !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अजून सर्वांना प्रतिदिन पिण्याचे पाणी २४ घंटे मिळत नाही, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे.

वासनांध पाद्री आणि द्रमुकचे कार्यकर्ते यांना ओळखा !

तमिळनाडूमधील वीयन्नूर गावामधील एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करणारे अरुमनाई ख्रिश्चियन असोसिएशनचा सचिव असणारा पाद्री अरुमनाई स्टीफेन आणि द्रमुकच्या जॉन, हेन्सलिन अन् जेबराज या कार्यकर्त्यांसह ७ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

विदेशी ‘वीगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘अमूल’च्या दुधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र ! – नीरज अत्री, अध्यक्ष, श्री विवेकानंद कार्य समिती

‘अमेरिकेत सोयाबीनमध्ये जनुकीय परिवर्तन करून त्यापासून ‘वीगन मिल्क’ बनवले जाते. भारतात गायीच्या दुधाची मोठी बाजारपेठ आहे. त्यावर विदेशी आस्थापनांचे अधिपत्य निर्माण करण्यासाठीच ‘पेटा’ ही प्राणीप्रेमी संस्था ‘अमूल’च्या दुधाला विरोध करत आहे….

‘रोहिंग्या-बांग्लादेशी घुसपैठिए : राष्ट्रीय सुरक्षा पर संकट !’ या विषयावर विशेष ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन !

वार, दिनांक आणि वेळ :- शनिवार, १४ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता

बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचार्‍यांचा भ्रमणभाष बंद रहाणार ! – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश

बंदोबस्तावरील (कर्तव्यावरील) पोलीस अधिक प्रमाणात भ्रमणभाषवर बोलण्यात, ‘चॅटिंग’ करण्यात तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करतांना निदर्शनास येत आहेत.

सैन्याची कामगिरी वाढवण्यासाठी अमेरिकेकडून ‘सुपर’ सैनिकांची निर्मिती आणि भारताची सतर्क भूमिका !

‘अमेरिकेच्या ‘सायंटिफिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाची प्रयोगशाळा ‘सुपर’ सैनिक निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधांची निर्मिती करत आहे….