प्राथमिक आरोग्यकेंद्रांसाठी आणलेल्या रुग्णवाहिका ५ दिवस जिल्हा मुख्यालयात विनावापर !

शासनाकडून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका केवळ ‘पासिंग’ केले नाही म्हणून मुख्यालयात शोभेच्या वस्तूसारख्या उभ्या करून ठेवणे योग्य आहे का ?

सावंतवाडीत ५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार ! – अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रस, सिंधुदुर्ग.

सावंतवाडी येथे म्हाडाच्या अंतर्गत ५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे हानी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पहाणी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पहाणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस केली

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नावे आलेल्या बोगस नियुक्तीपत्रांना बळी पडू नका ! – दीपक माने, प्रादेशिक अधिकारी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोकण विभागाद्वारे कोणत्याही पद्धतीचे नोकर भरतीविषयीचे विज्ञापन प्रसिद्ध केलेले नाही

गोवा शासनाकडून १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना लसीकरण कार्यक्रम घोषित

७ ते १५ जून या कालावधीत खलाशी, टॅक्सीचालक, रिक्शाचालक, पायलट आणि विविध व्याधी असलेले रुग्ण यांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

१० वीचा निकाल १३ जुलै या दिवशी घोषित करणार ! – गोवा शालांत मंडळ

विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल सिद्ध करण्यासाठी योजनेचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

गोवा शालांत मंडळाची १२ वी इयत्तेची परीक्षा रहित ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत ‘सी.बी.एस्.ई.’च्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाची १२ वी इयत्तेची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेतला

गोवा खंडपिठाने गोवा शासनाची आव्हान याचिका स्वीकारली : तरुण तेजपाल यांना पाठवली नोटीस

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय वरचे न्यायालय पालटते, त्यामुळे सामान्य व्यक्तींचा संभ्रम होतो !

अशांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?

‘शरीर, मन आणि बुद्धी यांनी समजेल असे विश्‍वात १ लक्षांश टक्केही नसतांना त्यांनी कळलेल्या गोष्टींचा बाऊ करणार्‍यांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

चीनमध्ये आता २ नाही, तर ३ मुले जन्माला घालता येणार !

चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले आहे. भविष्याचा विचार करता चीनने हा निर्णय घेतला आहे.