बीजिंग (चीन) – चीन सरकारने कुटुंब नियोजनाचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चिनी दांपत्य ३ मुलांना जन्म देऊ शकतील. आधी २ मुलेच जन्माला घालण्याची अनुमती होती. चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले आहे. भविष्याचा विचार करता चीनने हा निर्णय घेतला आहे.
Breaking News: China announced that it would allow all families to have three children, ending a two-child policy that failed to boost declining birthrates. https://t.co/gotjGU3sh1
— The New York Times (@nytimes) May 31, 2021