भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !
भारतात निरनिराळ्या देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या वनस्पती (झाडे) आहेत. अशा वनस्पती / अशी फुलझाडे जागा असल्यास घराजवळ लावावीत. यामुळे त्या वनस्पतींमध्ये किंवा फुलांमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन त्यातून ते वायूमंडलात प्रक्षेपित होईल.