उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कुटुंबियांच्या हळद कार्यक्रमाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमात प्रसारित
कोरोनाचा कहर चालू असतांना कोरोना महामारीशी संबंधित निर्बंधांना हरताळ फासणारा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कुटुंबियांच्या हळद कार्यक्रम
कोरोनाचा कहर चालू असतांना कोरोना महामारीशी संबंधित निर्बंधांना हरताळ फासणारा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कुटुंबियांच्या हळद कार्यक्रम
महाराष्ट्रातून गोव्यात येण्यास कोणतेही निर्बंध नाहीत
कोरोना महामारीच्या या काळात लसीला किती महत्त्व आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे
लवकरच आम्ही भारतातील नागरिक आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे.
या पूर्ण प्रकरणातून रुग्णालयांचा जनताद्रोही कारभार लक्षात येतो. अशा घटना घडत असतांना कर्नाटक शासनाने त्यात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !
उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सूरजपूर स्थानक परिसरात कोरोना संसर्ग झाल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका महिला डॉक्टरने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
अशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्या या मंदिरातील भक्तांनी दिलेले अर्पण एक कर्मचारी अर्पण पेटीतून लुटत असल्याचे एका स्थानिकाने त्याच्या भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण करून पकडून दिल्याची घटना घडली.
धर्मस्थळातील निदले गावात रहाणारे १६ वर्षांचे अनिरुद्ध सरलाथैया यांचा उडुपीच्या ८ मध्व मठांपैकी श्री शिरुर मठाचा ३१ वा वारस म्हणून अभिषेक करण्यात येणार आहे. अनिरुद्ध सरलाथैया यांचा औपचारिक विधी १४ मे या दिवशी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे श्री सोडे मठ येथे आयोजित करण्यात येणार आहे.