अशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

शिड्लघट्टा (कर्नाटक) – शासकीय जमीन संमत करण्यासाठी माजी सैनिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेतांना महसूल निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी अटक केली.
निवृत्त सैनिक दिवाकर यांना सरकारी भूमी संमत करण्यासाठी बशेट्टीहळ्ळीचे महसूल निरीक्षक वेणुगोपाल यांनी ३ लाख रुपये मागितले होते. २ लाख रुपये देण्याचे अंतिम झाल्यावर त्यांतील १ लाख रुपये प्रथम देण्याचे ठरले होते. ही रक्कम शिड्लघट्टाच्या महसूल भवनात दिवाकर यांच्याकडून घेतांना या महसूल निरीक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !