
यादगिरी – येथील सुरपूर तालुक्यातील तिंथणी गावात असलेल्या जगद्गुरु श्री मौनेश्वर देवस्थानातील देवाच्या हुंडीतील पैसे देवस्थानातील कर्मचारी लुटत आहेत. धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्या या मंदिरातील भक्तांनी दिलेले अर्पण एक कर्मचारी अर्पण पेटीतून लुटत असल्याचे एका स्थानिकाने त्याच्या भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण करून पकडून दिल्याची घटना घडली. (मंदिरांचे सरकारीकरण झाल्याचा परिणाम ! त्यामुळे हिंदूंनी मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत ! – संपादक)
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !