विकृत इतिहास लिहिणारी एन्.सी.ई.आर्.टी. इतिहासजमा का करू नये ?

पाठ्यपुस्तकांमधून पराक्रमी हिंदु राजांचे शौर्य झाकोळले जात आहे, तर परकीय आक्रमकांचा कपटीपणा हा चांगुलपणा म्हणून दर्शवला जात आहे. अशा प्रकारे विकृत इतिहास लिहिणारी एन्.सी.ई.आर्.टी. इतिहासजमा का करू नये, हा प्रश्‍न आहे.

तांडव वेब सिरीजवर बंदी घालण्याची आणि राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याची मागणी

उपविभागीय अधिकारी श्रीमती दिव्या अवस्थी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

हिंदूंना कुठेच धर्मशिक्षण नसल्याने पुजारीही असेच वागतात !

दक्षिण आफ्रिकेतील हिंदु पुजारी अंत्यसंस्काराच्या वेळी अधिक शुल्क वसूल करत आहेत, जे योग्य नाही, अशी पोस्ट दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथील क्लेयर इस्टेट क्रिमेटोरियमचे प्रदीप रामलाल यांनी सामाजिक माध्यमांत केला आहे.

सातत्याने भावस्थितीत राहून कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर आधार देणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी !

पू. आजींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्यासमोर भारद्वाज पक्षी, चिमण्या इत्यादी पक्षी आणि मुंगूसही अगदी सहजपणे येऊन बसतात. त्यांचे येणे शुभशकुन असल्याचे मला जाणवते.

माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा मालिनी पौर्णिमा उत्सव

माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा प्रसिद्ध मालिनी पौर्णिमा उत्सव २८ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्त देवस्थानची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

सनातनच्या देवद आश्रमातील सुखद वास्तव्यामुळे पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजींचे आयुष्य ३ वर्षांनी वाढणे

आज पौष पौर्णिमा, पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजींचे वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्येने लिहिलेले त्यांच्या सहवासातील स्मृतीक्षण देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रामनाथी आश्रमातील श्रीमती रजनी नगरकर यांना मान सांभाळणे यावर सुचलेले विचार

मानाचे असे अनेक प्रकार माझ्या मनात तरळले, तरी ते मनाला दिसत नाहीत. त्या मानामुळे आपण साधनेची किती हानी करून घेतो ! साधनेत या मानाचा, म्हणजेच मनोलय करायचा असतो.

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची !

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची; कारण प्रीतीमुळे आपण दुसर्‍यांचे आवडीने ऐकतो, तर आज्ञापालनात बर्‍याचदा नाईलाजाने ऐकावे लागते – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आम्ही शरण आलो तुम्हा, आता तुम्हीच सर्वांना तारा ।

सर्वत्र पसरली दहशत जैविक आक्रमणाची ।
मनात दाटली काळजी आप्त-स्वकियांची ॥